कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविदयालयइंदापूर, जि. पुणे
विदयार्थी सूचना
महाविदयालयातील सर्व विदयार्थांनाकळविण्यात येते की, मंगळवार दिनांक 09 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 08.00 वाजता महाविदयालयग्राउंड वरती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहणेअनिवार्य आहे.
डॉ. संजय चाकणे
प्राचार्य