VIEWED BY 309,526

12 24 2018

नाताळ निमित्त महाविद्यालयाचे कामकाज बंद
News Source
डॉ. संजय चाकणे
नाताळ निमित्त महाविद्यालयाचे कामकाज बंद

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर जि पुणे

विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सूचना

दिनांक:-24/12/2018

          महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापकव शिक्षकेतर कर्मचारी यांना सूचीत करण्यात येते की, मंगळवार दिनांक 25/12/2018 रोजीनाताळ निमित्त महाविद्यालयाचे कामकाज बंद राहिल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

     आपला

डॉ. संजय चाकणे

        प्राचार्य