कला, विज्ञान आणि वाणिज्यमहाविदयालय इंदापूर
विदयार्थी,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सूचना
महाविदयालयातील विदयार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी सकाळी 08.30 वा. जिजाऊ जयंती व युवक महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.
डॉ. संजय चाकणे
प्राचार्य